TheStatusKing.Com

Marathi Love status for Girlfriend

Marathi Love status for Girlfriend and Our marathi status collection includes Love status for Girlfriend, whatsapp and facebook in marathi. thestatusking.com provides a wide collection of whatsapp status, status in marathi for girlfriend, "Love Status in Marathi for Girlfriend" and many more which are regularly updated, So you can find "best marathi love Whatsapp Status for girls" Everyday.

Marathi Love status for Girlfriend

Marathi Love status for Girlfriend

आयुष्य कितीही कठीण असू दे मला फरक पडणार नाही फक्त तू सोबत असायला हवीनको मला असे प्रेम ज्यात चार दिवसाचे सोबती असू वचन दे मला की आपण जन्मोजन्माचे सोबती होऊतू फक्त माझी आहेस आणि माझी चॉईस लाखात एक असतेसर्व म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे पण माझा विश्वास तेव्हा बसला जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीसDear Sweetheart पुढचे सात जन्म तुला माझ्यापासून सुट्टी नाहीआज एक Promise करतो आपल्यावर कितीही संकट आली तरी तुझी साथ कधी नाही सोडणारमी तुझ्यासाठी कितीही वर्ष थांबायला तयार आहे पण मला पाहिजे तर फक्त तूचतू फक्त एकदा हो म्हण मी आपल्या प्रेमासाठी काही पण करायला तयार आहेप्रेम केलं तर भांडण तर होणारच पण त्यातून शिकून पुढे जायचं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचंकितीही जण माझ्या आयुष्यात आले तरी तुझी जागा कुणी घेऊ शकत नाहीMarathi Love status for Girlfriend

कोणी लाड करायला असलं की लाडात यायला पण मज्जा येतेकाही मिळवलं तर काही गमावलं पण खर प्रेम काय असत हे तूच मला शिकवलंतुला लपून भेटण्यासाठी लाखो बहाणे शोधण्यात पण एक वेगळीच मज्जा असतेतुझ्याशिवाय मी कधी कुणावर प्रेम केलंच नाही कारण माझं मन तुझ्याशिवाय कधी कुठे रमलेच नाहीतू मला कितीही Ignore केलं तरी मी प्रेम तुझ्यावरचं करणारMarathi Love status for Girlfriend cute

दिवसभर नाही बोललीस तरी तुझ्या 5 min च्या बोलण्यात खूप जादू आहेआपलं नात एवढं कमजोर नाही कोणीही येऊन तोडून जाईलतुझ्यासोबत बोलता बोलता कधी तुझ्यावर प्रेम होऊन गेल कळलंच नाहीकदाचित मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करते, पण हे नक्की तू तीच आहेस जिच्यावर मी प्रेम करतोछान वाटत जेव्हा तू माझ्या आवाजावरून माझा Mood ओळखतेLove status in marathi for Girlfriend

तुझ्या डोळ्यात पाणी आलं की, माझ्या डोळ्यात पण येत हेच असत का ते नात ज्याला आपण खर प्रेम म्हणतोतुझा सकाळी आलेल्या Good Morning च्या Call मुळे पूर्ण दिवस आनंदात जातोआपल्यात भांडण झाल की, आपलं प्रेम अजून वाढत म्हणून मला तुझ्यासोबत भांडायला आवडतखूप प्रेम आहे तुझ्यावर Please कधी बदलू नकोतू मला खूप आवडते बोलत जा माझ्यासोबत मी नाही राहू शकत तुझ्याशिवायMarathi Love status for Girlfriend

स्वतःवर जेवढं प्रेम केलं नसेल ना त्यापेक्षा जास्त तुझ्यावर करतोमाझ्यासाठी कधी तू तुझे मित्रमैत्रिणी तोडू नको पण त्यांच्या सोबत असताना मला विसरू नकोतुझ्या नाकावरचा राग बघून मला अजून तुला चिडवाव वाटततुझ्यासोबत पाहिलेल्या स्वप्नामध्ये माझी सर्व रात्र जाते आज ही माझी सकाळ तुझे नाव घेऊन होतेमी अस ऐकलं आहे की Gf धोका देते पण तू माझी Gf नाही बायको आहेसLove status in marathi for Girlfriend

तू फक्त प्रेम कर मी आपल्या प्रेमात एवढी नविनता आणेल ना की, आपलं नात कधी Boar होणार नाहीआवडत जेव्हा तू मला बाळा सारख Treat करते छान वाटत तेव्हा जेव्हा स्वतःपेक्षा जास्त समजून घेतलेवाटतं अस कधी तरी कुणी माझ्यावर प्रेम करावं तिने हळूच माझ्याकडे बघावं मी बघताच तिने थोडं लाजवंतू माझी होतीस माझी आहेस आणि माझीच राहणार कळलं काआता तुझ्या call ची एवढी सवय झाली आहे की, एक दिवस call केला नाही तर जीव कासावीस होतोMarathi Love status for Girl

तुझ्यासोबत असताना प्रवास कसा संपतो माहीतच पडत नाही तुझा आवाज एवढा गोड आहे की, song ची गरज पडत नाहीजुन्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करू त्यात अजून प्रेमाचे रंग भरूतू जवळ असली की, तुला डोळे भरून बघतो तू जात असली की डोळ्यात पाणी येत हेच का ते नात ज्याला प्रेम म्हणतातआठवण नाही काढली तर चालेल पण विसरून मात्र जाऊ नको माझी जागा आयुष्यात कधी कोणाला देऊ नकोआयुष्य थोडं असलं तरी चालेल पण ते तुझ्यासोबत असावं मिठीत तुझ्या असताना वेळेन पण थोडं थांबावंMarathi Love status for Girlfriend

कधी आठवणीत नको शोधू मला कारण जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी प्रत्येक क्षणी तुला सोबत दिसेलआरसा आणि हृदय तसे नाजूक असतात फरक फक्त एवढाच आहे की, आरश्यात सर्व दिसतात आणि माझ्या हृदयात फक्त तूअसा एकही क्षण नाही जेव्हा तुझी आठवण येत नाही, तुझ्यासोबत नाही होत का अस की तू मला शोधण्याचा प्रयत्न करत नाहीआपल्यात लाखो भांडण होणार पण आपलं नात कधीच नाही तुटणारकधी चूक झाली तर रुसवा धरत जा पण कधी सोडून जायची गॊष्ट नको करत जाऊआज तुझी खूप आठवण येत आहे का कुणास ठाऊक कधी रडवत आहे तर कधी हसवत आहेगोष्ट अशी नाही की, तुझ्याशिवाय राहू शकत नाही गोष्ट तर अशी आहे की मला तुझ्याशिवाय राहायचंच नाहीतुझ्यासोबत पाहिलेले प्रत्येक स्वप्न मी प्रत्यक्षात आणेल किती प्रेम करतो तुझ्यावर हे तुला न सांगताच कळेलतुझ्या सुखात नाही दुःखात सहभागी व्हायचं आहे कोणी केलं नसेल इतकं प्रेम मला तुझ्यावर करायचं आहेआजपर्यंत जे बोलता नाही आले आज ते सर्व तुझ्यासमोर मांडणार आहे नाही जगू शकत तुझ्याशिवाय इतकेच तुला सांगणार आहेMarathi Love whatsapp status

नेहमी वाटत मला तुझी काळजी घ्यायला तुझ्याजवळ असावं आणि तुला जवळ घेऊन तुझ्या सहवासात सर्व आयुष्य जगावंबस एवढाच असेल माझ्या आठवणींचा असर तुझ्यावर तू कधी विनाकारण हसशील तर कधी सहजच रडशीलतुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणे हे माझं स्वप्न आहेप्रेम केलं तुझ्यावर तुझी साथ कधी नाही सोडणार शब्द आहे माझा तुला मी लग्न फक्त तुझ्यासोबत करणारतू जवळ बसल्यावर सतत तुझ्याच डोळ्यात बघावं वाटत तुझा हात हातात घेऊन मनातलं सर्व बोलावं वाटततुझ्यासोबत घालवलेले क्षण आजपण मला आठवतात तू नसली जरी सोबत माझ्या तरी ओठांवर गोड smile देऊन जातातबोलणं जरी कमी झालं आपल्यात तरी प्रेम मात्र तसच आहे म्हणून जपत जा स्वतःला कारण जीव माझा फक्त तुझ्यात आहेजगाचं भान राहत नाही तुझ्यासोबत बोलताना माझा मलाच विसर पडतो तुझ्यामध्ये गुंततानामी रडत असली की, त्याच्या डोळ्यात पण पाणी येत छान वाटतं हे बघून की, त्याच मन माझ्यासाठी एवढं तुटतकाळजी घेत जा स्वतःची कारण आता तुझी Life फक्त तुझी नाही माझी पण आहेMarathi Love whatsapp status for Girlfriend

तू जवळ नसताना सुध्दा मला तुझा भास होतो तुझ्यासोबतचे बोलणं आठवून डोळ्यात पाणी येऊन जातनशिबात आहेस म्हणून तुझी वाट पाहू की तुला मिळवण्यासाठी नशीबच बदलूमाझ्या नजरेसमोर तर तू नाहीयेस पण शप्पथ माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेसत्याच आणि माझं सतत भांडण होत राहत पण त्याची आठवण आली की, लगेच डोळ्यात पाणी येतकधी वाटलं ही नव्हतं तुझी माझी भेट होईल तुझ्यासोबत बोलता बोलता मी तुझीच होऊन जाईलजगाच्या नजरेत तू माझी Girlfriend असशील पण माझ्या नजरेत तू माझी बायको आहेसअसे काही क्षण जगायचेत तुझ्यासोबत जे मरे पर्यंत लक्षात राहतीलमाझ्याकडे बार्बी डॉल नाहीये माझ्याकडे माझी शिजूका आहेगोपिका कितीही सुंदर असुद्या मला मात्र माझी रुसणारी राधाच आवडतेTime सुद्धा Slow वाटू लागतो जेव्हा आपण कोणालातरी miss करत असतोMarathi Love whatsapp status for Girlfriend

टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मला भेटले तुझे गाव वारा कानात सांगून गेला मला अलगद तुझे नावतीच माझ्यावर खूप प्रेम आहे पण ती ते दाखवत नाही...रात्र माझी आहे पण त्यात स्वप्न मात्र तुझेच आहेतए येडू तू एवढी sweet आहेस ना की तुला kissi केल्यापासून मिरची सुद्धा गोड लागतेयकधी कधी आपलं tension दूर करण्यासाठी आपल्या loved one कडून एक प्रेमाचं hug पुरेसं असतंगैरसमज होतील असं वागणं सोडून दिलं पाहिजे तरच नातं टिकून राहततुझ्या एका smile नेच फार वेड लावलंय गंआता फक्त तू साथ दे मला बाकी काहीच नकोय...आठवतं का गं तुला कस एकमेकांशी बोलता बोलता रात्र अशीच निघून जात होतीजे लोक सांगू शकत नाही त्यांचा त्रास अश्रूंच्या रुपात बाहेर पडतोMarathi status for Girl

लय भारी वाटत जेव्हा एक मुलगा त्याच्या रुसलेल्या GF ला मनवत असतो...असतात काही मुली अशापन ज्या आपल्यावर जीव ओवाळून टाकतातएवढं प्रेम मी स्वतःवर पण नाही केलं जेवढं तुझ्यावर झालंयआयुष्यात दुःख येतात म्हणून कोणी आपल्या माणसांना विसरत नाहीएकटेपण केव्हा पण चांगले खोटे लोक आणि खोट्या वचनांपेक्षा...तुही कधी तरी समजून घेत जा ना यार मला तुझ्या त्या ego मुळे मला खूप irritate होत गंकधी कधी आपल्या ठीक आहे बोलण्यामागे काहीच ठीक नसतंप्रेम तर सगळेच करतात चल आपण लग्न करूकाहीच कळत नाहीये अभ्यासावर लक्ष देऊ की आई बाबांच्या होणाऱ्या सुनेवरतुझ्या एका smile ने माझ्या हृदयाचं encounter करून टाकलंय गंMarathi status for Girl

feelings शिवाय प्रेम नाही प्रेमाशिवाय तू नाही आणि तुझ्याशिवाय मी नाहीते hugs खूप special असतात जे चोरून चोरून भेटल्यावर होतातहातात हात घेताना असा घे की कोणत्याही परिस्थितीत सुटला नाय पाहिजेकुठेतरी असेलच ना ती princess जिच्या स्वप्नातला prince मी असेनमाझं हृदय जर कुलूप असेल ना तर तुझं प्रेम त्या कुलपाची चावी आहेभाग्य लागतं आपल्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती भेटायलाप्रेमाच्या menu card मध्ये माझी favourite dish आहेस तूतुझ्या बोलण्यात काय जादू आहे काय माहीत तुझ्यासोबत जेव्हा पण बोलतो ना mood लगेच fresh होऊन जातोकोणाला एवढीही वाट बघायला लावू नका की तो वाट बघायच्या नादात निघून जाईल...झालं गेलं ते आता सर्व विसरायचं पुन्हा एकदा नव्याने मला तुझ्यासोबत जगायचंLove msg in marathi for Girlfriend

गैरसमज हे कित्येक नाती तुटण्याचं सर्वात मोठं कारण असतंमला तुझं प्रेम नाही तर तुझं आयुष्य बनून राहायचंय गं पिल्लूतुला गमवायला खूप घाबरतो Please कधी मला सोडून जाऊ नकोखूप रडवतात गं तुझ्या आठवणी आणि एक मी होतो ज्याने तुला कधी स्वप्नातही रडू दिल नाही...ह्या हसण्यामागच कारण फक्त आणि फक्त तूच आहेसतू अजिबात काळजी करू नकोस मी तुझा आहे आणि तुझाच राहणारLove msg in marathi for Girlfriend

आजही माझी सकाळ तुझंच नाव घेऊन होते गंतुझ्यावर एवढं प्रेम करणार की ते बघून सारं जग जळणारसमजून घ्यावं लागतं वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठेतरी प्रेम खुलतआज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहेकधी येणार तो क्षण जेव्हा दोन अंगठयांच्या बंधनात आपण दोघे आयुष्यभरासाठी बांधले जाऊप्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते डोळे आणि चेहऱ्यावरचं हसूच सगळं काम करून जातातConclusion:We Hope that you like this Marathi Love Status for Girlfriend, we also have more collection of romantic status in marathi for girlfriend and hindi chekout other status.