TheStatusKing.Com

Marathi Attitude status for Boys । मराठी ऍटिट्यूड स्टेटस

Marathi Attitude status for Boys and Our marathi status collection includes Royal Attitude Dialouge and Status for whatsapp and facebook in marathi. thestatusking.com provides a wide collection of whatsapp status, status in marathi for girls, "Attitude status for boys" and many more which are regularly updated, So you can find "best marathi Whatsapp Status" Everyday.

Marathi Attitude status for BoysClick to Download Image

Attitude status for Boys

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतीलविरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.स्वत:च्या जिवावर जगायला शिका... थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल...!!तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.Royal Attitude status for BoysClick to Download Image

Royal Attitude status in marathi

आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाहीजे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाहीजर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतोMarathi Attitude statusClick to Download Image

Facebook Attitude status in Marathi

तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागतएकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला...मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतातमी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिलाअभ्यास करून पोरी पटत नाही भावाFacebook Marathi Attitude statusClick to Download Image

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवाआपण इतिहास वाचायला नाही, राचायला आलोयचुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतेबदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात...!तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायचीMarathi Attitude status imagesClick to Download Image

marathi Attitude status Images

स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका..!स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतातहसत राहावे नेहमी कधी रडू नये त्यासाठी एकच करा कधी कोणाच्या प्रेमात पडू नयेपोरी का नाही बोलत पोरांना कारण की पोरचं नेहमी propose करतातस्वतःहून Message करणे सोडून दिले तेव्हा स्वतःची किंमत कळालीMarathi Attitude status instagramClick to Download Image

मराठी ऍटिट्यूड स्टेटस

तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतीलस्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजेकमी असलं तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजेआपण फक्त चालत राहायचं असत जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचंकस आहे मी समजलोय तुम्ही पण समजून घ्या आजकाल माणुसकीला किंमत नाहीय पैशाला किंमत आहेMarathi Attitude status for whatsappClick to Download Image

बाळा Game भारी खेळलास तू, पण माणूस चुकीचा निवडलास..!जीवनातले चढ-उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत. कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..!कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, तर मराठी लोकांची शान म्हणतातमी Single आहे कारण Gf वैगरे आमच्या तत्वात बसत नाही कारण, आमच्याकडे Direct बायको असतेज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणारwhatsapp Marathi statusClick to Download Image

Royal Attitude Status for whatsapp

मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल...!जे कुणालाच जमले नाही ते करायचंय मला म्हणूनच थोडा Time लागतोय वाटतइज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरीचूका करा पण त्यातून काहीतरी शिकाकाय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाहीMarathi Attitude status for BoysClick to Download Image

Attitude status in Marathi for Boys

जी व्यक्ती तुमचं ऐकून घेते ना ती तुम्हाला ऐकवू पण शकतेआयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागतेसाल्या बापाच्या नाही स्वतःच्या जीवावर उड्या मारायला शिकजिंकण्याची सुरुवात तेथून करावी जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असतेदम नावात असला पाहिजे हवेत तर पतंग पण उडतातMarathi Attitude DialogueClick to Download Image

Attitude आम्हाला पण दाखवता येतो फरक इतकाच आहे की, तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत दाखवतोचांगलं वागण्याचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतातमी तुमच्यापेक्षा Cool आहे याचा अर्थ तुम्ही Hot आहात असा होत नाहीकाही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतातवाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण हे लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत...!Attitude statusClick to Download Image

Marathi Attitude shayri

जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं...अपमान करणं स्वभावात असू शकत पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतंवेळ आहे बदलून जाईल आज तुझा आहे उद्या माझा असेल तेव्हा दाखवेलजगाला काय आवडत म्हणून काही करत बसायचं नाही आपल्याला आवडलं विषय संपला..!आपल्याला Publicity ची गरज नाही आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायलाMarathi Attitude status Click to Download Image

Marathi Attitude Dialogue

कोणाचा पण नाद कर पण आपला नाद लय बेकार..!ज्या दिवशी आम्ही जिंकू त्या दिवशी भल्याभल्यांची झोप उडणार..!माहीत आहे तुझी दहशत आहे पण ती तशीच ठेवायची असेल तर माझ्या नादी लागू नकोविषय किती वाढवायचा हे तू ठरव, तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे आम्ही ठरवतोसगळे विरुद्ध असले तरी फरक नाही पडत, मित्र सोबत असल्यावर घंटा काही वाकड नाही होतजगायचं तर असं जगायचं की जळणारे करपलेच पाहिजे..!लोकांचं कस ज्याची हवा त्याला मुजरा, आणि आपलं कस ज्याची हवा त्याला तुडवा..!शांत आहे पण संत नाही, लक्षात ठेवा ताणून मारिनभावांनो जळारे तुम्ही कुठं माझं थोबाड काळ होणार आहेतुम्ही मागेच बोला तीच औकात तुमचीBoys Attitude Dialouge

मी Businessman बनेल आणि माझ्यावर जळणाऱ्या लोकांना कामावर ठेवेल..!आनंद तर तेव्हा होईल, जेव्हा श्रीमंती आपली होईल आणि अभिमान आई-वडील करतील..!दर्जा नावाची गोष्ट आपल्याला बघूनच कळतेजगणं सोपं आहे हो, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेतविरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचाMarathi Status

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही त्यामुळे लायकी मध्येच राहायचं..!खूप जगलो दुसऱ्यांसाठी, आता जगायचं स्वतःसाठीतुझं कौतुक नको सांगू मला तुझ्यासारखे रोज येतात माझ्याकडे भाऊ लक्ष असुद्या करतसरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही..!कष्ट करून मोठा झालोय तुमच्यासारख याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाहीयेता जाता रुबाब नाही झटकायचा लायकीत राहाल तरच औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपणकाही मुली खूप स्वार्थी असतात Chat वर बोलतात, आणि समोर आल्यावर खूपच Attitude दाखवतातचुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू..!अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल..Attitude Status

आपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात, त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात..तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरून जाईल, अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा..आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जळणारे पाहिजेमाझा Attitude आणि माज समोरच्याच्या लायकी नुसार असतोAttitude status for Boys and Girls

Give Respect and Take Respect बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..अरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपलेखुप मस्त वाटतंय अश्या माणसांपासून दूर होऊन ज्यांना परक्यांची किंमत जास्त वाटतेज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावेक्षेत्र कोणतेही असुदे, तुमचा प्रभाव वाढु लागला की बदनामी तर होणारच असतेनाव तर कोणीही ठेवत पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजेमागे विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललोयदुसऱ्यांवर जळणारा मी नाही आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही..


Related: Marathi Love Status
Latest Marathi Jokes

Conclusion:We Hope that you like this Marathi Attitude Status for Boys, we have more collection of status in marathi and hindi chekout other status.