146+ Marathi Attitude Captions for Instagram picture & fb DP

नमस्कार मित्रांनो! आजकाल आपण प्रत्येकजण इन्स्टाग्रामवर सेल्फीज आणि फोटोज् अपलोड करतच असतो त्यासाठीच काही खास कॅप्शन. तसेच काही वेळेस जीवनात असे काही प्रसंग येतात जिथे कधी कधी समोरच्या व्यक्तीला Attitude दाखविणे गरजेचे असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास Marathi Attitude Caption for Instagram संग्रह घेऊन आलो आहोत. ज्याचा वापर आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ( Caption ) करून जगाला तुमचा Attitude दाखवू शकता.
येथे तुम्हाला Marathi Captions for Instagram Photos, Marathi Captions for Instagram for Boy Attitude, Instagram Marathi Status, Royal Attitude Captions and Dialogue for IG and Facebook in Marathi घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमचा Marathi Attitude Captions for Instagram संग्रह नक्की आवडेल.

Attitude Caption in Marathi

Caption for Instagram in Marathi

मिञ बोलतात एक नंबर Captions असतात तुझे..!! अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही

राहणं थोडं simple असलं तरी चालेलपण जगण्यात थोडा swag हवा…

Give Respect and Take Respect बाकी King Queen Royal ते सगळं तुमच्या घरी..

मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.

मला ते आयुष्य जगायचं आहे ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल..

Read : Dadagiri Caption in Marathi for Instagram

त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे, ज्याने मला कमी लेखलं होत.!!

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरम थंड सोबत थंड .

जी लोकं मला Personally ओळखत नाहीत त्या लोकांच बोलणं ही मी Personally घेत नाही.

एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला…

तोंडावर बोल स्टेटस काय ठेवतो

कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….!
Attitude Status in Marathi

लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो.

दुनियेच्या बाजारात हा Attitude विकत भेटत नाहीतर तो स्वतः निर्माण करावा लागतो

आयुष्य थोडंच आहे घमंड नाही शौक ठेवतो आम्ही

ज्यांनी मला माझी वेळ पाहून नाकारलय त्या सर्वांना त्यांची औकात दाखवणार.

बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापूरतेच बोलत होते.

जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल तर तो तुमचा problem आहे माझा नाही.

कधी स्वतः येऊन भेटाल तर कळेल तुम्हाला आम्ही तसे नाहीत जसे तुम्हाला सांगितले गेले.

आई शपथ स्वतःला इतकं perfect बनवणार कि लोक बोलायला काय बघायला तरसतील.

आज खूप शांतता वाटते आहेमाझ्यावर जळणारे झोपलेत का ???

Respect वयानुसार नाही तर #वागण्यानुसार देतो आपण….

बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच…

मला वाईट समजणाऱ्यानी स्वतः किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल.

दर्जा नावाची गोष्ट आपल्याला बघूनच कळते
Marathi Captions for Instagram for Boy Attitude

मी तुमच्यापेक्षा Cool आहे याचा अर्थ तुम्ही Hot आहात असा होत नाही

मी अजून सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही.

लूक तसा साधाच आहे पण सध्या भल्या भल्यानां वेड लावून सोडतो.

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची लायकी कळाली.

दुसऱ्यांवर जळणारा मी नाही आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही..

देव खरोखरच creative आहे.. i Mean फक्त माझ्याकडे पाहा.😜😎

सांगून ठेवतो पटवणार तर तुलाच…

आम्ही खूप भारी तर नाही पण कोणापेक्षा कमी पण नाही जे आहे ते real आहे.

माझे मित्र कमी आहेत कारण मी Quantity नाही तर Quality वर विश्वास ठेवतो!

मला एवढंच माहित आहे.. वेळ प्रत्येकाची येते, Just Wait And Watch.

भावांनो जळारे तुम्ही कुठं माझं थोबाड काळ होणार आहे

आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!

Sassy Attitude Caption for Instagram in Marathi

आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे

सिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..!
मित्रा मी ना Only One Piece आहे ह्या जगात.

माझ्या बाबतीत विचार करत जा, तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

सध्या मी कुठेच नसतो कारण, स्वतःला सिद्ध करण्यात Busy आहे..!

दुसरे लोक पैशामुळे Brand असतात पण आपण आपल्या Personality मुळे Brand आहे.

मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल…!

Savage Attitude Caption for Instagram in Marathi

मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका..!

जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…

मी तुमच्यावर जळायला आशे काय दिवे लावलेत तुम्ही…!

अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि, कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.

I Don’t Need tO Explain MyselF.. कारण नेहमी मीच बरोबर असतो.. समजल..

एक दिवस माझी हकीकत तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त चांगली असेल..!

Attitude आणि EGO फक्त #गद्दारांसाठी बाकी आपल्या माणसांसाठी Any Time #Available.

किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला जमत नाही..

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो..!

माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल एवढी तुझी लायकी नाही.

Royal Attitude Caption for Instagram in Marathi

जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात.

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे, जे मला चांगलं ओळखतात..!

आमचा कोणी मालक नाही, आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही, एकटाच पण कायम वजनात.

जगणं Royal आहे हो Attitude वगरेतसलं काही नाही

आमची बरोबरी करायला पैसा नाही तर लायकी लागते.

माझ्या Attitude मध्ये एवढा करंट आहे कि, तू जळून खाक होशील.

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका, कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.

आम्ही तर Royal Attitude ठेवतो, पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

हरलो तरी चालेल पण खेळ मोठाच खेळणार…

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही! कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही.

वेळ चांगली असो किंवा वाईट साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

मला जाहिरात_करावी_लागत_नाही असं_पण_गाजणार_🔥🔥… आणि तस_पण_गाजणार 👍😎 👑🤘

तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील

सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल.

खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत.
Rubab Captions

तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी भारी भेटलय So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही

लाट भलेही कोणाची पण काय असेना. पण थाट हा नेहमी आपलाच असणार…..

स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही नाही आणि करणारही नाही जे आहे ते रुबाबात..!

तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहे ते पण रुबाबात.

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील.

आपण पण पध्दत बदलली आता जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी.

इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी

मला कधीच हलक्यात घेऊ नकोस खूप महाग पडेल तुला

कोणतेही क्षेत्र असूद्या आपण नेहमी Top लाच राहणार समजल का केळ्या..

आमचा नाद नाही करायचा.

Self Respect Attitude Caption in Marathi

ATTITUDE नाही आमच्यात पण! ! self respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.

Self Respect पेक्षा मोठं काहीच नाही.. प्रेम सुद्धा नाही..

कमी असलं तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजे

कष्ट करून मोठा झालोय तुमच्यासारख याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाही

वेळ लागला तरी चालेल, पण मला स्वतःच्याच जीवावर मोठं व्हायचं आहे..

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार

माझी येणारी वेळ ही, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..

वेळ तर लागणारच ना स्वत च्या जिवावर मोठं होतोय म्हटल्यावर.. Brand is Brand.

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्ही आशेवर नाही तर आमच्या जिद्दीवर जगतो.

जे कुणालाच जमले नाही ते करायचंय मला म्हणूनच थोडा Time लागतोय वाटत

स्वतःहून Message करणे सोडून दिले तेव्हा स्वतःची किंमत कळाली

खूप जगलो दुसऱ्यांसाठी, आता जगायचं स्वतःसाठी

कोणाचा पण नाद कर पण आपला नाद लय बेकार..!

Aukat Caption in Marathi

ज्यांनी माझी वेळ बघून मला नकार दिलेला शब्द आहे आपला अशी वेळ आणेल की वेळ घेऊन भेटावं लागेल मला

वेळ आहे बदलून जाईल आज तुझा आहे उद्या माझा असेल तेव्हा दाखवेल

क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.

हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.

तुम्ही मला तुमचा ego दाखवाच.. मग बघा मी पण तुम्हाला तुमची लायकी दाखवतो…..
लोकांची वेळ येते. पण भावा आपला ना काळ येणार..😎💪🏻

तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून दुसऱ्याला मोठे करा आम्ही स्वतःसाठी काम करून स्वतःला मोठे करणार.

Marathi Attitude Caption for Instagram

काय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही

आपण फक्त चालत राहायचं असत जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं

सध्या करियर बनवण्याच्या वाटेवर आहे म्हणुन शांत आहे नाहीतर तुझी वाट आत्तापण लावु शकतो

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला

एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर तो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.

आपण इतिहास वाचायला नाही, राचायला आलोय

तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

Best Captions for Insta in Marathi Attitude

जे गरजेपुरतं जवळ येतात त्यांना आजपासून लांबूनच 🙏नमस्कार🙏

आम्ही कोणाची वाट बघत नाही जे आले त्यांना नमस्कार आणि जे गेले त्यांना रामराम..

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या सारख आम्ही तर दहशत करतो रे वाघासारखी..

तेरा ‪AttituDe मेरे सामने चिल्लर है.. कारण भावा माझी #StyLe त्याहून #KiLLeR आहे..

लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील, मी मला जे करायचं आहे तेच करणार.😎😎

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी त्यांचा वेळ नाही पाहिला..

मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो ज्यांची #लायकी नव्हती त्यांना जवळ केलं.

Marathi Caption for Instagram

ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही तर साध्य करून दाखवणारं..!

माझ्या भूतकाळाचा विचार करु नका कारण मी आता तिथे राहत नाही.

गर्दीचा हिस्सा नाही गर्दीच कारण बनायचंय.

असच आहे आमच, पटल तर बघा नाय तर सोडून द्या. किरकिर नको.

मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे.. म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे.

बोलायला मलापण जमत पण आपण थेट तोंडावर बोलतो पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये block_करतात_आम्ही त्यांना #आयुष्यातुन_block करतो …. ते पण कायमच……

आमचं सगळीकडे बारीक लक्ष असत फक्त दाखवतो अस की आम्हाला काहीच माहीत नाही.

शांत राहतो कारण आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे, कोनाच्या नादाला लागून Timepass नाही.

लोकांनी मला विचारलं तू खूप बद्दललास रे मी सहज उत्तर दिले लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे.

मी बोलतो, मी हसतो, मी खूप हसतो … मी शांत असतो तेव्हा मात्र सावध रहा…

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात, पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.
तर आज आपण या पोस्ट मधे वरील काही Marathi Attitude Captions | Attitude Captions for Boys and Girls  पाहिले, आशा करतो आपल्याला हे Attitude Captions / Status आवडले असतील, पोस्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा.

तुम्हाला हे Attitude Captions आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणीच्या WhatsApp / Instagram ग्रुप मध्ये यांना शेयर करायला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन Captions साठी आमच्या thestatusking.com वेबसाइट ला भेट द्या .

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Comment